कन्यारत्न ठेव योजना
कन्यारत्न ठेव योजना - (मुली व महिलासांठी )
राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी वीठाई परिवार ने
कन्यारत्न ठेव योजना चालू केले आहे.