सोने तारण
कोणत्याही आर्थिक आपात्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज असेल, तर सुवर्ण तारण कर्ज हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता. आम्ही अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देतो .
योजनेचे नाव -गोल्ड लोन
कर्जाचा उद्देश - आपत्कालीन गरजा पूर्ण करणे.
पात्रता
अर्जदाराने KYC मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली पाहिजे.
कर्जाचे प्रमाण
किमान- रु. 05 हजार
कमाल- रु. 05 हजार ते रु. 10 लाख पर्यंत.
पात्र कर्ज मर्यादा
रु. __ प्रति ग्रॅम २२-कॅरेट सोन्याचे दागिने किंवा दागिन्यांवरील स्टोन वगळून सोन्याच्या दागिन्यांच्या निव्वळ वजनाच्या बाजार मूल्याच्या ७५%*.
टीप वरील निकषांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.
मार्जिन
परतफेडीचा प्रकार - हप्ते- (कमाल १२ महिने) मार्जिन- ३०% इतर प्रकरणांमध्ये मार्जिन- २५%
परतफेड पद्धत
जास्तीत जास्त परतफेड कालावधी ------- वर्षे .
व्याजदर
14.00%
प्रक्रिया शुल्क
कर्जाच्या रकमेच्या 0.4-0.6% + GST.
जामीनदार
आर्थिक पत उत्तम असलेले दोन सक्षम जामीनदार.
कागदपत्रे
अर्जदार
पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)
उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स
बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट
लाईट बिल झेरॉक्स कॉपी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जामीनदार
फोटो, फोटो आयडी, राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा